कांतीकारी साथी न्युज राशीभविष्य : रविवार २७ मार्च २०२२ चे जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस.
- मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात विचार करून गुंतवणूक करा तरच लाभ मिळेल. विनाकारण धावपळ होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. आजचा शुभ रंग - लाल
- वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: उत्पन्न वाढेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास सफल होईल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. आजचा शुभ रंग - जांभळा
- मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: रोजगारासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. मोठी अडचण दूर होईल. वादविवादात पडू नका. आजचा शुभ रंग - हिरवा
- कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. कोर्ट कचेरीचे काम मार्गी लागेल. रागावर ताबा ठेवा. आजचा शुभ रंग - नारिंगी
- सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: चांगली बातमी कानावर येईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जवाबदारी मिळेल. मन प्रसन्न राहील. आजचा शुभ रंग - निळा
- कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. दिवसभर कुठलीतरी चिंता जाणवले. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. आजचा शुभ रंग - पांढरा
- तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवहार करताना घाई करू नका. उत्पन्न वाढेल. अविवाहित तरुण तरुणींसाठी योग्य जोडीदार मिळेल. आजचा शुभ रंग - राखाडी
- वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. आजचा शुभ रंग - पोपटी
- धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. धोका पत्करू नका. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाईल. आजचा शुभ रंग - पिवळा
- मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: विनाकारण खर्च होईल. अपेक्षा पूर्ण न झाल्याने चीडचीड होईल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आजचा शुभ रंग - किरमिजी
- कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: जुने मित्र भेटतील. आर्थिक प्रगतीसाठी संधी मिळतील. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - चंदेरी
- मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. उत्साहात किंवा आनंदाच्या क्षणात सामील होण्याची संधी मिळेल. आजचा शुभ रंग - केशरी
No comments:
Post a Comment