बेलापुर (प्रतिनिधी) बेलापुरामध्ये हजरत ख़्वाजा गरीब नवाज यांच्या उर्स व छट्टी निमित्त गौसे आजम सेवा भावी संस्था यांच्या कडून झेडा चौक या ठिकाणी प्रसाद वाटप चा कार्यक्रम करण्यात आला यावेळी गौसे आजम सेवा भावी संस्थाचे कर्यरतेनी ख़्वाजा गरीब नवाजची प्रतिमेचे पूजन केले व बेलापुरच्या जामा मजीदचे मौलाना यांनी देशात चलणारी कोरोना सारखी महामारी दूर व्हावी यासाठी देवा कड़े प्रार्थना केली यावेळी गावचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खण्डागले ग्रामपंचायत सभासद मुस्कात शेख शफीक बागवान रवींद्र खटोड़ प्रशांत लढ़ा शरद नवले सधीर नवले अरुण पटले नाईक जिना भाई रफीक दादा शाहनवाज सय्यद मोहसिन हाजीबाहुद्दीन सय्याद गोपाळ जोशी अक्षय पटले नाईक भैया भाई जब्बार अत्तार समीर जहगिरदार बाबूलाल पठान जब्बार सैय्यद भारत भेंळ सेंटर आदिल शेख़ रफीक दादा व गौसे आजम सेवा भावी संस्थाचे कार्य करते संस्थापक मुख्तार सय्यद अध्यक्ष सुलतान सलीम शेख उपाध्यक्ष असीम शेख सचिव नौशाद शेख खजीनदार मुयर मोरे कार्यअध्यक्ष नासिर शेख सदस्य इरफान अत्तार सिराज अत्तार तौफीक बावगन आरिफ शेख असलम शेख निसार शाह शाहरुख सय्यद मोहसिन सय्यद जलील पठान सहीद सय्यद अरबाज़ शेख व भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक भाई सय्यद श्रीमपुर शहर अध्यक्ष फिरोजभाई सय्यद व कार्यरते सोनू भाई शेख मुनाफ भाई शेख मोहसिन ख़्वाजाभाई शेख व बेलापुर रिक्शा यूनियन उपस्थित होते यावेळी *गौसे आजम सेवा भावी* *संस्था संस्थापक मुख्तार सय्यद* *अध्यक्ष *सुलतान *शेख* यांनी एक अछे और बेहतरीन देश और समाज के लिए लड़ो अगर लड़ नही सकते तो लिखो और लिख नही सकते तो बोलो और बोल भी नही सकते तो उनके साथ मिल जाओ जो हक़ की लड़ाई लड़ रहे हो असा संदेश दिला व सर्व नागरिकना ख़्वाजा गरीब नवाज यांच्या उर्सची शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment