बीड (प्रतिनिधी ) बीड शहरात प्रभाक क्र.04 मध्ये 1 कोटी 91 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व शुभारंभ केला. आमदार संदिप क्षीरसागर यांच्या समवेत आज माजी आमदार सय्यद सलीम माजी आमदार सुनील धांडे व मान्यवर उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक चार मधील 25 लक्ष रुपयांच्या तुळजाभवानी मंदिर ते अशोक वाघमारे, डोंगरे ते मच्छिंद्र वडमारे, सुमित वडमारे ते बबन जोगदंड यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे.
प्रभाग क्रमांक चार मध्ये ताठे यांचे घर ते सार्वजनिक शौचालय व बबन रेगुडे यांचे घर ते दिलीप कांबळे यांच्या घरापर्यंत (नागोबा गल्ली) सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे.
( 50 लक्ष 80 हजार रुपये )
प्रभाग क्रमांक चार मधील चंद्रकांत कदम यांचे घर ते आंबेडकर सभागृह पर्यंत व दत्ता खडके ते पेठ बीड पोलिस स्टेशन रोड पर्यंत वीरशैव कॉलनी सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
( 37 लक्ष 20 हजार रुपये )
प्रभाग क्रमांक चार मध्ये हिरामण गायकवाड ते कांबळे यांच्या घरापर्यंत (रमाईनगर) व बंडू निसर्गंध यांचे घर ते नाथापुर रोड रेणुका नगर पर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
( 32 लक्ष 80 हजार रुपये )
प्रभाग क्रमांक 17 मधील सुभाष कॉलनी येथे पोपट गायकवाड यांचे घर ते चाऊस यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करने.
(25 लक्ष रुपये)
प्रभाग क्रमांक 18 मधील अन्यारभाई प्लॉट यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
( 20 लक्ष रुपये )
प्रभाग क्रमांक 19 मधील राजू वाघमारे ते संतोष जाधव यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.
रस्त्यांचे व नाल्यांचे काम दर्जेदार करण्यासाठी संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार सय्यद सलीम माजी आमदार सुनील धांडे प्रभाग क्रमांक चारमध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अशोक वाघमारे आसाराम भाऊ, गायकवाड , अँड सत्यनारायण ढाका, बळी चांदणे, विनोद जोगदंड, भारत कांबळे, विनोद हातागळे, बाळू जोगदंड, विशाल वाघमारे,विदया जाघव, गौतम मामा सोनवणे, पंकज चांदने, राजेन्द्र कपूर मामा, लखन वीर, भारत पिव्हाळा, लखन पिव्हाळा, अमित वाघमारे,विजय चांदणे, संदेश गायकवाड आकाश मोरे, अक्षय पवार, आकाश पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
"स्वर्गीय आत्माराम चांदणे यांच्या निवासस्थानी आ.संदिप क्षीरसागर भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून प्रभागातील विकास कामाच्या शुभारंभ व केला या वेळी चांदणे परिवाराकडुन स्वगत व सत्कार करण्यात आला."
No comments:
Post a Comment