Saturday, August 14, 2021
*सदैव स्मरणात आदरणीय तुपरे गुरूजी*
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तूपरे गुरुजी यांचे बीड आंबेडकरी चळवळीतील योगदान अतुलनीय आहे, गोर गरीब मुलांना गुरूजींनी शिक्षण देऊन आधार देऊन नवजीवन दिले आहे. अतिशय खडतर प्रयत्नांमुळे गुरुजिंचा उत्तरार्धात sp ऑफिस समोर सुखाचा बंगला दिसत होता. त्यांची नातवंडे उच्च शिक्षित असून समाजकार्यात भरीव योगदान देताहेत. चळवळीत, व्यक्तिगत आयुष्य जगताना सुखदुःखाच्या प्रत्येक वळणावर गुरुजी तुमची आठवण येईल, तुमची कमी भासेल माझे आजोळ घोडकीचे शिंदे परिवार मी स्वतः अक्षय नामदेव बचुटे गोटेगावकर, सर्व कुटुंबिय, नातेवाईक, मित्र परिवार आणि आंबेडकर चळवळीतील सर्व सहकारी कार्यकर्ते तूपारे कुटुंबियांच्या दुःखात सम प्रमाणात सहभागी आहोत. गुरुजींचा मुलगा बीड सेशन कोर्टा, औरंगाबाद हाय कोर्ट ऍड.उदय तुपारे यांच्या भावी आयुष्यात प्रत्येक चढउतार अडचणी मध्ये आम्ही सर्वच जण सोबत आहोत हीच गुरुजींना भावपूर्ण आदरांजली 💐🙏🏻
No comments:
Post a Comment