आजचे राशी भविष्य, ४ मार्च २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य.
: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
- मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे दिवस आनंदात जाईल. मन स्थिर राहील. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मन विचलीत होईल. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. मनात शांतता ठेवा. शुभ रंग - हिरवा.
- वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे दिवस आनंदात जाईल. वायफळ खर्च करणं टाळा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. नवनवीन कल्पना सुचवालं. शुभ रंग - पांढरा.
- मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: नोकरी आणि व्यवसायात पदोन्नती होईल. कामा-धंद्यात वाढ होईल. सरकारी कामात यश मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग - हिरवा.
- कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्य पदार्थ खाणं टाळा. इतरांशी व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी आपली भूमिका मांडताना काळजी घ्यावी. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी विचारविनिमय करा. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. शुभ रंग - निळा.
- सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: नकारात्मक विचार मनातून दूर करा. बाहेरील खाद्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होतील. वायफळ खर्च करणं टाळा. भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा, त्यामुळे मन प्रसन्न राहील. शुभ रंग - पिवळा.
- कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: दाम्पत्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या. जीवनात अपयश येणार नाही, याची काळजी घ्या. नवीन व्यक्तींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. शुभ रंग - लाल.
- तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. घरात सुख-शांतीचे वातावरण असेल. मन प्रसन्न राहील. व्यवसायात मोठे यश प्राप्त होईल आणि आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठांकडून उत्तम सहकार्य मिळेल. भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. शुभ रंग - निळा.
- वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: दाम्पत्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या. जीवनात अपयश येणार नाही, याची काळजी घ्या. नवीन व्यक्तींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. शुभ रंग - लाल.
- धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नकारात्मक विचार मनातून दूर करा. बाहेरील खाद्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होतील. वायफळ खर्च करणं टाळा. भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा, त्यामुळे मन प्रसन्न राहील. शुभ रंग - पिवळा.
- मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्य पदार्थ खाणं टाळा. इतरांशी व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी आपली भूमिका मांडताना काळजी घ्यावी. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी विचारविनिमय करा. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. शुभ रंग - निळा.
- कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नोकरी आणि व्यवसायात पदोन्नती होईल. कामा-धंद्यात वाढ होईल. सरकारी कामात यश मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग - हिरवा.
- मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे दिवस आनंदात जाईल. वायफळ खर्च करणं टाळा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. नवनवीन कल्पना सुचवालं. शुभ रंग - पांढरा.
No comments:
Post a Comment