Sunday, March 14, 2021

बीड जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा. जिल्ह्याने रविवारी 263 रुग्णांचे रेकॉर्ड केले ! सावध व्हा नाहीतर अवघड होईल !


जिल्ह्याने रविवारी 263 रुग्णांचे रेकॉर्ड केले ! सुधरा नाहीतर अवघड होईल !

बीड जिल्ह्यातील लोक दिवसेंदिवस निष्कळजीपणे वागत असल्याचे चित्र दिसत आहे .त्याचा परिणाम हा पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आल्यावर होत आहे .बीड जिल्ह्यात रविवारी तब्बल 263 रुग्ण आढळून आले आहेत .

रविवारी 2641 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 263 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत .यामध्ये वडवणी 2,शिरूर 5,पाटोदा 5,परळी 13,माजलगाव 19,केज 15,गेवराई 9,धारूर 2,बीड 123,आष्टी 15,अंबाजोगाई 52 रुग्ण सापडले आहेत .

No comments:

Post a Comment