लातूर (प्रतिनीधी) :- लातूरमध्ये गेल्या कांही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत,कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज सिंग यांनी शनिवार (२७/०२/२०२१) व रविवार (२८/०२/२०२१) या दोन दिवशी जनता कर्फ्यु पाळण्याचे आव्हाहन केले आहे.त्यांच्या या आव्हानाला आज शनिवारी(२७/०२/२०२१) रोजी लातूरसह अन्य भागात उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे.
No comments:
Post a Comment