Monday, August 10, 2020

बीडा पोलीस अधीक्षक श्री.हर्ष पोद्दार यांच्या वतिने यु.पी.एस.सी. परीक्षेत यशस्वीतांचा सन्मान .


 बीड ;-  दि.8 ऑगस्ट रोजी यावर्षीच्या नुकत्याच लागलेल्या यूपीएससीच्या निकालामध्ये बीड जिल्ह्यामधील यश प्राप्त केलेल्या यशवंतांना पोलीस अधीक्षक श्री.हर्ष पोद्दार यांनी आपल्या शासकीय  पोलीस अधीक्षक निवास्थान येथे   बोलावून त्याच्या यशा बद्दल चर्चा केली. व श्री.प्रसन्ना लोध,श्री मंदार पत्की,श्री वैभव वाघमारे यांचा सन्मान केला. व भविष्यातील वाटचालीसाठी बीड पोलीस परिवाराकडून शुभेच्छा दिल्या.त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री.विजय कबाडे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment