बीड, दि. २२:--पिक कर्जासंदर्भात तक्रारीचे निवारण करण्यासाठी बँक निहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून, नागरीकांना पिक कर्जासंदर्भात कोणत्याही स्वरुपाची माहीती आवश्यक असल्यास अथवा कोणतीही अडचण आल्यास त्यांनी यादीतील प्रसिद्ध केलेल्या संबंधित बँकेच्या जिल्हा समन्वय
अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
००००
No comments:
Post a Comment