वरोरा ;- (प्रतिनीधी ) कोविड १९ कोरोना च्या महामारी मध्ये पूर्ण देशभरात स्वतःची काळजी न करता आपल्या साठी लढणारा खरा योद्धा म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शाल श्रीफळ व सत्कार चिन्ह गुलाबाचे फुल देऊन सन्मान करण्यात आला व ते आपल्या साठी योद्धा म्हणून उभे आहेत त्यासाठी त्यांचे आभार मानले जा महामारी मध्ये संपूर्ण जग थांबले आहे पण शेतकरी शेताच्या बांधावर राहून संपूर्ण जगाला अन्य पुरवत आहे त्या मुळे त्यांचे आभार मानायला हवे , अभिजित कुडे यांनी शेतकऱ्यांचा समस्या जाऊन घेतल्या व त्यांची विचारपूस केली .न्यू आदर्श बहुउद्देशीय अभिजित कुडे , रोशन भोयर, विनोद कोठारे, तेजस उरकुडे , विजय कुडे, आझाद शेख, रणजित कुडे उपस्थित होते,
No comments:
Post a Comment