* पञकार संतोष बारटक्के यांना पितृशोक.
परळी (प्रतिनिधी ) येथील रहिवाशी नंदकिशोर देविदास बारटक्के वय (72) रा.माणिकनगर यांचे दि 11 गुरुवार रोजी राञी 11: 45 वा. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.ते नारायण महाराज बारटक्के यांचे भाऊ तर पञकार संतोष बारटक्के व दत्ता बारटक्के यांचे वडील होत.आज शुक्रवार रोजी 11: 30 वाजता परळी अक्षरधाम स्मशान भूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,एक मुलगी , एक भाऊ ,पुतने, सुना नातवंडे असा परिवार आहे
त्यांच्यावर आज दि 12 शुक्रवार रोजी परळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अंत्यविधी 11:30 वाजता राहते घर माणिकनगर येथून निघणार आहे.
बारटक्के परिवाराच्या दुःखात कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे.
No comments:
Post a Comment