Sunday, May 17, 2020

चोरट्या मार्गाने आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनास द्या. जिल्हाशल्यचिकित्सक ;- डॉ अशोक थोरात


बीड :- बीड जिल्हयात काल दोन जणांचा रिपोट कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आले आहेत, मात्र हे दोन जण हे प्रशासनाला न कळवता चोर मार्गाने आले असून अश्या लोकांपासून सावध राहा,
कोणीही अश्या गैर मार्गाने प्रवेश करू नये यदाकदाचित आल्यास त्यांनी अगोदर आपली तपासणी करा, बाहेर फिरू नका, आलेला काळ हा फार कठीण आहे आणि आपण या काळात आपल्या सर्वांना धैर्याने राहायचे असल्याचे बीड जिल्ह्याचे शल्यचिकिश्चक डॉ अशोक थोरात यांनी बीड जिल्ह्यातील नागरिकांना उद्देशून्य म्हटले आहे.

No comments:

Post a Comment