Wednesday, March 25, 2020

परळी येथील विजनिर्मिती संच तीन चार पाच मधील ट्रान्सफार्मरला आग.

परळी वैजनाथ;- 
परळी येथील विजनिर्मिती संच क्रमांक तीन चार आणी पाच असलेल्या परिसरातील  ट्रांस फार्मरला अचानक आग लागली असुन या आगीने परिसरात मोठी घबराहट निर्माण झाली आहे अद्याप ही आग अटोक्यात आली नसल्याचे सुञांनी सांगितले आहे,
दरम्यान परळी नगर परिषद व स्वतः विज निर्मिती केंद्राकडे असेलेले अग्निशामक बंब आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे हि आग जर लवकर अटोक्यात नाही आली तर मोठा अनर्थ घडु शकतो .

No comments:

Post a Comment