बीड (प्रतिनिधी) दि.05 आज eps-95 पेन्शन धारक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय मोर्चा व निदर्शने करण्यात आली नेतृत्व के.डी उपाडे, एम. आर.घुले, आर. वि. महामुनी, जी.आर. शेख, एमटी मुंडे एस एन जगतकर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
प्रमुख मागणी किमान वेतन 9000 नऊ हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळाला पाहिजे,
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, केंद्र सरकारच्या कामगार धरणा विषयी कायद्यात योग्य तो बदल हवा, बंद केलेले कायदे वापस लागू करा, अन्नसुरक्षा योजना व मोफत आरोग्य सेवा देण्यात यावी, सर्व निकालाची व माण्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी.आज eps-95 पेन्शन धारक संघर्ष समिती बीड च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने व मोर्चा काढण्यात आला आहे, शासनाने तात्काळ या मागण्या मान्य कराव्या यासाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
No comments:
Post a Comment