दि वैधनाथ अर्बन को-ऑप.बँक लि..परळी-वै. या बँकेच्या १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत
मा.संचालक मंडळाने सन २०१८-१९ साठी समासदांना ९४ प्रमाणे डिक्हीडंड रिझ्ट बैंकेच्या मंजुरीच्या अधिन राहून देण्याचा विषय शिफारशीसह ठेवला होता. त्यास भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या मंजुरीनूसार बँकेचा सन २०१८-१९ या वर्षांचा डिव्हीडंड ९४ प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व महाशिवराीचे ऑचित्त साधून दि.२०.०२.२०२० रोजी ज्या सभासदांची खाती आहेत अशा सभासदांच्या खात्यात जमाकरण्यात येणार आहे व ज्या सभासदांची खात नाहीत अशा सभासदांना डिीडंड वारंट द्वारे डिव्हीडंड देण्यात
येणार आहे. तेव्हा त्यांनी आपले बचत खाते उघडन डिव्हीडंड वारंट जमा करुनघण्यात यावा,
भारतीय रिझर्व्ह बँकेने कधी दि.३१ मार्च २०१९ वरील आर्थिकस्थिती ज्यामध्ये बँकचे पर हजार
०८२ सभासद असून वसूल भाग भांडवल व स्वनिधी रू.१२५ कोटी ६८ लाय ठेवी रू, १०३६ कोटी र लाख, को रू.५१७ कोटी २५ लाख, गुंतवणूक रू.४३२ कोटी ७१ लाख असून बैंकेने १२० कोटी ७४ लाख उत्पन्न मिळवलेले आहे. लिव्वळ नफा रूपये ४ कोटी ०८ लाख झालेला असून यावरुन बैंकेची आर्थिक स्थिती भकम असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेचा सन २०१८-१९ या वर्षाचा डिव्हीडंड ९% प्रमाणे सभासदांना देण्यास मंजुरी दिलेली आहे.
तसेच वैद्यनाथ बँकेस सय्या डिसेंबर २०१९ अखेर मागच्या वर्षाच्या तुलनेत चांगली कामगीरी करुन रु.१५ कोटी २५ लाख भरघोस असा करपुर्व नफा मिळवलेला आहे जो की मागील वर्षी डिसेंबर २०१८ अखेर। रू.५ कोटी २५ लाख इतकाच करपुर्व नफा होता. वैद्यनाथ बैंक महाराष्ट्रात मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक
नांदेड, सोलापुर सह एकुण १३ जिलयात ४१ शस्रादारे सर्व सभासद, ग्राहक यांना अविरत तत्पर सेवा देश आहे. किये दरवर्षी सहकार खात्याव्दारे वैधानिक लेखा परिक्षण होते. तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तपासणी
होते, आर्थिक वर्ष २०१८-१९ वरील वैधानिक लेखा परिक्षणात बैंकला ‘अ’ वर्ग मिळालेला आहे,बँकच्या सन्माननीय सभासदांच्या सहकार्यामुळेच बैंक सतत प्रगतीपथावर आहे व भारतीय रिझर्व्ह बॕंकने वैद्यनाथ बैंकची वि.३१ मार्च २०१९ वरील आर्थिक स्थिती भक्कम असल्याने बकस सन २०१८-१९ या
पाचा सभासदांना डिकीइंड ९४ प्रमाणे दिलेल्या मंजुरीनुसार दि.२०.०२.२०२० रोजी ज्या सभासदांची ाती भारत अशा सभासदांच्याच्यात्यात जमा करण्यात येणार आहे व ज्या सभासदांची खाते जाहीत अशा सभासदांना दीड वारंट द्वारै डिव्हीडंड देण्यात येणार आहे. तेव्हा त्यांनी आपले बचत स्रते उघड़न डिक्हीडंड वारंट जमाकरन घेण्यात यावा याची बँकेच्या सर्व समाधानी नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment