परळी वैजनाथ ;- दि.26 परळी येथील गेल्या अनेक वर्षा पासुन वकिली क्षेञातील नामवंत व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित असलेले मा.श्री .अॕड .डि.पी.कडबाने साहेब यांची राष्ट्रीय काॕग्रेस पक्षाने काॕग्रेस किसान सेल च्या मराठवाडा सचिव पदी नियुक्ती केली .अॕड .कडबाने साहेब हे जनसंर्पक असलेले .अनेक पतसंस्था.मल्टी स्टेट बॕक .अर्बन बॕकेच्या कायदेशीर सल्लागार म्हणून प्रसिध्द आहेत .त्याच्या या निवडी बद्दल त्याचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment